Best Coaching For Neet In Latur

पार्श्‍वभूमी

आपल्या भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई, सीईटी आणि नीटच्या परीक्षेला बसतात. पण यात उत्तीर्ण कितीजण होतात? या परीक्षांची तयारी करून घेणार्‍या क्लासेसना चक्क ‘फॅक्टरी’ म्हटलं जातं. या विषयावरच्या फिल्मस् तुम्ही पाहिल्याच असतील. पण या हजारोंच्या फॅक्टरीतून एखादाच विद्यार्थी यशाची चव का चाखतो? आणि मग बाकीच्यांचं पुढं काय होतं? या अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधताना आमचा अभ्यास पक्का होत गेला. याच अभ्यासातून लक्षात आलं की, विद्यार्थी कितीही हुशार असला तरीही फॅक्टरीच्या गर्दीत हरवून जातो. खरं तर विद्यार्थ्यांना गरज असते ती, वैयक्तिक मार्गदर्शनाची. आणि यातूनच 2016 साली स्थापन झाली कौशल्या अ‍ॅकॅडमी, जिथे पहिल्या वर्षापासून ते आजतागायत प्रत्येक बॅच आणि बॅचमधला प्रत्येक विद्यार्थी यशाचं शिखर गाठत आहे.

उद्देश

कौशल्या अ‍ॅकेडमीचे सर्व विद्यार्थी टॉपर्स असावेत.

 
Best Institution For Iit/Neet In Latur
Best Institution For Iit In Latur

दृष्टीकोन

“ प्रॅक्टिस + परफेक्ट + परफॉर्म = यश ”
या आमच्या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षांसाठी संपूर्णपणे घडविणे.

संचालक मनोगत

हॅलो, हे माहिती पत्रक वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात शिखर गाठण्याची म्हणजेच टॉप करण्याची इच्छा आहे याची मला पुरेपूर कल्पना आहे. पण फक्त इच्छा असून भागत नाही तर त्यासाठी शिखर गाठण्याचे टेक्निक तुम्हांला अवगत करून घ्यायला हवे. मला सांगा,कोणत्याही स्पर्धेत जिंकण्यासाठी काय लागतं? आता तुम्ही म्हणाल की, चांगले प्रशिक्षक,उत्तम साधने आणि सातत्यपूर्ण सराव. तर मी म्हणेन की या सर्व गोष्टी नंतर येतात.

Best Institution For Jee In Latur

You can find us at

EMAIL

info@kaushalyacademy.com

PHONE NUMBER

+918390190024
+919764611234

LOCATION

87, Udyog Bhavan, Near Latur Urban Bank (Main Branch), Latur

Let's get in touch