संचालक मनोगत
हॅलो, हे माहिती पत्रक वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात शिखर गाठण्याची म्हणजेच टॉप करण्याची इच्छा आहे याची मला पुरेपूर कल्पना आहे. पण फक्त इच्छा असून भागत नाही तर त्यासाठी शिखर गाठण्याचे टेक्निक तुम्हांला अवगत करून घ्यायला हवे. मला सांगा,कोणत्याही स्पर्धेत जिंकण्यासाठी काय लागतं? आता तुम्ही म्हणाल की, चांगले प्रशिक्षक,उत्तम साधने आणि सातत्यपूर्ण सराव. तर मी म्हणेन की या सर्व गोष्टी नंतर येतात.
