Our Reviews

"कौशल्या अ‍ॅकॅडमी म्हणजे 'लर्न टू टॉप' हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. NEET क्रॅक करण्याच्या तयारीनेच मी इथे आलो होतो. इथली शिक्षणपध्दती फक्त मार्कापुरती मर्यादित नाही तर टॉप करण्यासाठी ३६० डिग्रीमध्ये विद्यार्थ्यांना घडविणारी आहे. त्यामुळेच मी घवघवीत यश मिळवू शकलो. इतकंच नाही तर सर्व विद्यार्थी जिथे जायचं स्वप्न पाहतात, त्या एएफएमसी कॉलेजमध्ये मी संपूर्ण भारतात ५५ व्या क्रमांकावर आलो. माझ्या या यशाचे खरे श्रेय कौशल्याच्या वैशाली मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमलाच! ''
Unnamed 126
ISHAN SHETTY
AIR 55, NEET Marks - 610/720, 10th Result - 94.02% - Armed Forces Medical College, Pune
"मी JEE पास होऊन दाखविणारच अशी माझ्यात जिद्द होती. पण नुसती जिद्द असून चालत नाही, त्याला साथ हवी योग्य प्रशिक्षकांची. त्यासाठीच कौशल्या अ‍ॅकॅडमीला पर्यायच नाही. इथला लर्निंग पॅटर्न, स्ट्रॅटेर्जिक स्टडी प्लॅनर यामुळेच इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी सर्वोत्तम यश मिळवितो."
Unnamed 116
RITESH KUMBHARGIRE
JEE Percentile - 96.29, 10th Result - 94.40% - Sardar Vallabhbhai National Institute of Technology, Surat
"JEE ची परीक्षा द्यावी अशी माझ्या मनात प्रचंड इच्छा होती. पण मला हजारोंच्या गर्दीतला एक होऊन शिकायचे नव्हते. त्यामुळेच मी अशा क्लासच्या शोधात होतो की जो माझ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन माझी संपूर्ण तयारी करून घेईल. आणि कौशल्या अ‍ॅकॅडमीने माझ्या अपेक्षांपेक्षा जास्त चांगलं प्रशिक्षण दिले. दहावीत ८४ टक्के मार्क मिळविणारा विद्यार्थी असूनही मी क्रॅक करू शकलो ते केवळ कौशल्यामुळेच!"
Unnamed 129
SHUBHAM LATPATE
JEE Percentile - 92.18, 10th Result - 84%, - CGPA-8.8 IISER Bhopal
"JEE ची परीक्षा म्हटलं कशी द्यावी याचं खरं आणि अचूक तंत्र शिकविणारी कौशल्या अ‍ॅकॅडमी. इथं फक्त मार्काची तयारी करून घेत नाहीत तर अभ्यासक्रम अशा रीतीने शिकवला जातो की पुढचा पाया कायमचा पक्का होतो. मर्यादित विद्यार्थ्यांची बॅच असल्यामुळे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि कौशल्याच्या मोबाईल अॅपमुळे पालकांनाही विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत कळत रहाते."
Unnamed 115
AYUSH KALME
JEE Percentile - 90.98, 10th Result - 94% - I Square IT Engineering College Pune
"माझ्या अनुभवावरून मी एवढंच सांगेन की, कौशल्या अ‍ॅकॅडमीमध्ये एकदा प्रवेश घेतला की, आपण लढाई जिंकतोच जिंकतो. कारण त्यासाठी इथले सगळे शिक्षक तुमच्याकडून इतका अभ्यास करवून घेतात, इतका सराव करून घेतात की, तुम्ही मागे पडण्याचा चान्सच नाही. एवढंच नाही तर तुमचा आत्मविश्वास इथं इतका वाढवला जातो की, विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होतातच!"
Unnamed 111
VAIBHAV BAHETI
MH-CET Percentile - 98.99, 10th Result - 90.80% - VJTI Mumbai

You can find us at

EMAIL

info@kaushalyacademy.com

PHONE NUMBER

+918390190024
+919764611234

LOCATION

87, Udyog Bhavan, Near Latur Urban Bank (Main Branch), Latur

Let's get in touch