
कौशल्या पॅटर्न
पूर्वी दहावीसाठी ओळखला जाणारा ‘लातूर पॅटर्न’ आता आयआयटी, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द आहे. याच ‘लातूर पॅटर्न’ला आधुनिक शास्त्रीय पध्दतीने पुढे नेणारा ‘कौशल्या पॅटर्न’ ! ज्यामध्ये आहे, ‘लर्न टू टॉप’ हे टेक्निक. हे टेक्निक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आम्ही तयार केलं, एक जिंकण्याचं सूत्र. कौशल्याचे हे सूत्र म्हणजे ‘प्रॅक्टिस + परफेक्ट + परफॉर्म = यश’. कौशल्या अॅकेडमीमध्ये येणार्या प्रत्येक विद्यार्थ्याची तयारी याच सूत्रानुसार होते. आणि आमचा मागील 4 वर्षांचा परफॉर्मन्स हेच सांगतो की, या टेक्निकमुळे आमचा प्रत्येक विद्यार्थी टॉप करतो. दहावी-अकरावीत अगदी कमी मार्क्स असलेले विद्यार्थी देखील कौशल्याच्या सहाय्याने घवघवीत यश मिळवू शकतात, हे आज आम्ही सिध्द करून दाखवलेले आहे.